Previous
Next
Play Video

आमच्या बद्दल

ईरा पॅरामेडिकल एज्युकेशन इन्स्टिट्युट​

ईरा पॅरामेडिकल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची स्थापना सण २०१६ मध्ये झाली. ईरा पॅरामेडिकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, नाशिक द्वारे विध्यार्थ्यांना तज्ञ आणि अनुभवी वैद्यकीय प्राध्यापकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. विध्यार्थ्यांच्या परिपूर्ण प्रशिक्षणासाठी येथे सुसज्ज आणि आधुनिक वैद्यकीय प्रयोगशाळा तसेच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे.

ईरा पॅरामेडिकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट, नाशिकचे संस्थापक आणि मुख्य अध्यापक डॉ. किसनलाल मोतीराम सोनवणे (एम.बी.बी.एस, डी.पी.एच.) ह्याना ३५ वर्षाचे प्रशिक्षण आणि वैद्यकीय अनुभव असुन ते विध्यार्थ्यांना वैधकीय क्षेत्रात तेजस्वी करियर घडविण्यास व त्यांना चांगली नोकरी मिळवुन देण्यास तत्पर आहे.

वैधकीय (पॅरामेडिकल) शिक्षणाबरोबरच विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करिता संस्थेद्वारे मोफत संगणक प्रशिक्षण सुध्दा देण्यात येते.

संपर्क

अनुसरण करा

डॉ. किसनलाल मोतीराम सोनवणे

संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य अध्यापक

ईरा पॅरामेडिकल एज्युकेशन इन्स्टिट्युट, नाशिक

डॉ. किसनलाल मोतीराम सोनवणे (एम.बी.बी.एस, डी.पी.एच.) ह्याना ३५ वर्षाचे प्रशिक्षण आणि वैद्यकीय अनुभव असुन ते विध्यार्थ्यांना वैधकीय क्षेत्रात तेजस्वी करियर घडविण्यास व त्यांना चांगली नोकरी मिळवुन देण्यास तत्पर आहे.

शिक्षण :

एम.बी.बी.एस, डी.पी.एच.

अनुभव :

वैद्यकीय अधिकारी – नाशिक महानगरपालिका (१.३.१९७८ ते ३१.९.२००८)

आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधीक्षक (३ वर्षे)

पुरस्कार :

कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाकडून सुवर्णपदक

व्हिजिटिंग लेक्चरर :

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था

नाशिकमधील नर्सिंग कॉलेज

आमचे कृत्ये आणि पुरस्कार

८०० पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण आणि नोकरीवर नियुक्त झाले.

1 +
नोकरीवर नियुक्त झालेले विध्यार्थी
100 +
जास्त विद्यार्थ्यांना पदोन्नती मिळाली
1 +
प्लेसमेंट पार्टनर
1 %
यश मिळविल्याचे प्रमाण

प्रवेश बद्दल चौकशी पाठवा

पत्ता:

ईरा पॅरामेडिकल एज्युकेशन इन्स्टिट्युट,
सोनजे प्लाझा राही हॉटेल, भक्तिधाम मंदिरासमोर, सिग्नल पेठ रोड जवळ, पंचवटी, नाशिक, महाराष्ट्र, भारत – ४२२००३

ईमेल:

iraparaedu@gmail.com

प्रवेश चौकशीसाठी संपर्क

+91 – 9422945594

WeCreativez WhatsApp Support
आमचा समर्थन कार्यसंघ तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी येथे आहे. आम्हाला काहीही विचारा!
👋 मला कोर्स बद्दल अधिक माहिती पाहिजे...